एक्स्प्लोर

जिनिलीयाच्या वाढदिनी रितेश देशमुखची 300 शब्दांची खास पोस्ट, म्हणाला, 'माझी बायको..'

Riteish Deshmukh instagram post for Genelia : अभिनेता रितेश देशमुख याने पत्नी जिनेलियासाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने पत्नीसाठी काय लिहिलंय? जाणून घेऊयात.

Riteish Deshmukh instagram post for Genelia : अभिनेता रितेश देशमुख याने पत्नी जिनेलियासाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने पत्नीसाठी काय लिहिलंय? जाणून घेऊयात.

Riteish Deshmukh instagram post for Genelia

1/9
अभिनेत्री जिनेलीयाचा आज (दि.5) 38 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुख याने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. विशेष म्हणजे रितेशने जिनेलियासाठी 300 शब्दांमध्ये 10 फोटो शेअर करत खास पोस्ट केली आहे.

2/9
विशेष म्हणजे रितेशने जिनेलियासाठी 300 शब्दांमध्ये 10 फोटो शेअर करत खास पोस्ट केली आहे.
विशेष म्हणजे रितेशने जिनेलियासाठी 300 शब्दांमध्ये 10 फोटो शेअर करत खास पोस्ट केली आहे.
3/9
रितेश देशमुख या पोस्टमध्ये लिहितो, आज केवळ तुझा वाढदिवस नाही. हा दिवस मला आठवण करुन देतो की,, तू माझ्यासोबत आयुष्यभर चालतेस. माझ्यासाठी ही  भाग्याची गोष्ट आहे. तुझ्यामध्ये अनेक रुपं सामावलेली आहेत.
रितेश देशमुख या पोस्टमध्ये लिहितो, आज केवळ तुझा वाढदिवस नाही. हा दिवस मला आठवण करुन देतो की,, तू माझ्यासोबत आयुष्यभर चालतेस. माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे. तुझ्यामध्ये अनेक रुपं सामावलेली आहेत.
4/9
तू ती आहेस जिला माझं मन दुखावलेलं असताना हसवता येतं. तू आमच्या मुलांची सर्वोत्कृष्ट आई आहेस, तू अशी मुलगी आहेस जी प्रेम आणि आदराने सर्वांशी वागते, आणि तू अशी मैत्रीण आहेस जी प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी, हजर असते.

5/9
तू जे काही पेलतेस, त्याची कोणालाही पूर्ण कल्पना नाही. तरीही तू स्वतःचं सर्वकाही इतरांसाठी देत राहतेस. आपल्या कुटुंबातील अनेक आनंदाचे क्षण तुझ्या ताकदीमुळे साजरे करता आले. अगदी तू दमलेली असलीस तरी, कुणी ते पाहिलं नाही तरी. तूच आहेस जी आपल्याला एकत्र ठेवतेस.

6/9
तुझे टोमणे, तुझं मिश्कील चिडवणं.. या सगळ्यामुळे तू मला लाजवतेस… पण हे सगळं मी कधीही बदलू इच्छित नाही. कारण या सगळ्याच्या पलीकडे तू नेहमी माझ्या पाठीशी उभी राहतेस. तू माझं पाठराखण करणारी, माझी रक्षण करणारी, आणि प्रत्येक वेळी माझ्यासोबत असणारी व्यक्ती आहेस.

7/9
तू माझं स्थैर्य आणि माझा शांतपणा आहेस, या आयुष्याच्या गोंधळात माझी आवडती साथीदार.आपली मुलं नेहमी सर्वात आधी तुझ्याकडे धाव घेतात. आज मी तुला तुझ्या असंख्य गुणांसाठी साजरं केलं जावं अशी इच्छा करतो. तुला हसणं, विश्रांती, प्रेम आणि आनंद मिळावा.

8/9
तू मला एक चांगला माणूस बनण्याची प्रेरणा देतेस. जो तुझ्यासारख्या जोडीदाराच्या योग्य ठरावा. माझं नशीब किती मोठं आहे हे मी दररोज जाणतो. देवाने माझ्यावर याहून अधिक कृपा केली असती असं मला वाटत नाही.
तू मला एक चांगला माणूस बनण्याची प्रेरणा देतेस. जो तुझ्यासारख्या जोडीदाराच्या योग्य ठरावा. माझं नशीब किती मोठं आहे हे मी दररोज जाणतो. देवाने माझ्यावर याहून अधिक कृपा केली असती असं मला वाटत नाही.
9/9
माझी बायको, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो. शब्दांत व्यक्त करता येणार नाही इतकं प्रेम .. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझं प्रेम ❤️ @geneliad
माझी बायको, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो. शब्दांत व्यक्त करता येणार नाही इतकं प्रेम .. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझं प्रेम ❤️ @geneliad

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jailer 2 OTT: रजनीकांत यांचा जलवा आता घरबसल्या पाहता येणार; 'जेलर 2'ची OTT रिलीज डेट जाहीर,  कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
रजनीकांत यांचा जलवा आता घरबसल्या पाहता येणार; 'जेलर 2'ची OTT रिलीज डेट जाहीर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार?
Kareena Kapoor khan on Saif ali khan Attack: 'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते';  सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
'मी वेड्यासारखी ऑटो थांबवण्यासाठी रस्त्यावर पळत होते'; सैफ अली खानवरील हल्ल्याच्या रात्री काय घडलं? अभिनेत्रीने दिली A to Z माहिती
Amruta Khanvilkar: 'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
'प्रेमात पडणे हा माझा गुन्हा आहे'; अमृता खानविलकरने कबूल केले 3 गुन्हे, दुसऱ्या गुन्ह्याबाबत अभिनेत्री म्हणाली...
Dhanush Spotted With Mystery Woman: धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?
धनुषसोबत मिस्ट्री वुमन स्पॉट, व्हिडीओ तुफान व्हायरल, साऊथ सुपरस्टारसोबत दिसलेली 'ती' कोण?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget