PHOTO: मराठमोळ्या रिंकूचा मनमोहक अवतार; चाहते म्हणाले वाह!

Continues below advertisement

(photo:iamrinkurajguru/ig)

Continues below advertisement
1/6
एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप, हा रिंकूचा प्रवासही फिल्मी होता. पहिल्याच चित्रपटाने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती.(photo:iamrinkurajguru/ig)
2/6
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु ही सर्वात आधी सैराट चित्रपटात झळकली. यातून नावारुपाला आलेली रिंकू नुकतीच झुंड चित्रपटात झळकली.(photo:iamrinkurajguru/ig)
3/6
रिंकूचा 'आठवा रंग प्रेमाचा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.(photo:iamrinkurajguru/ig)
4/6
17 जूनला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात रिंकू राजगुरूनं अॅसिड व्हिक्टिमची भूमिका करत पहिल्यांदाच प्रोस्थेटिक मेकअप केला आहे. (photo:iamrinkurajguru/ig)
5/6
रिंकू सध्या या सिनेमाचं प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. त्यानिमित्ताने रिंकूने तिचा एक खास लूक शेअर केलाय.(photo:iamrinkurajguru/ig)
Continues below advertisement
6/6
या फोटोत रिंकू ट्रॅडिशनल अवतारात दिसत आहे, लाल रंगाच्या साडीत रिंकू फार सुंदर दिसत आहे.(photo:iamrinkurajguru/ig)
Sponsored Links by Taboola