PHOTO: रश्मी देसाईचा अनोखा अंदाज; चाहते घायाळ!
(photo:imrashamidesai/ig)
1/6
टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रश्मी देसाई सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.(photo:imrashamidesai/ig)
2/6
दररोज ती इंटरनेटवर स्वतःचे एकापेक्षा एक हॉट आणि सेक्सी फोटो पोस्ट करत असते, ज्यामध्ये तिचा अतिशय सेक्सी अवतार दिसतो. रश्मीने नुकतेच तिच्या स्टायलिश स्टाईलमध्ये तिचे हॉट फोटोशूट केले आहे.(photo:imrashamidesai/ig)
3/6
ज्याचे फोटो चाहत्यांमध्ये खूप व्हायरल होत आहेत.(photo:imrashamidesai/ig)
4/6
वर्क फ्रंटवर, रश्मी सध्या नागिन 6 मध्ये दिसत आहे.(photo:imrashamidesai/ig)
5/6
ती अलीकडेच नेहा भसीनच्या म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसली आहे. दरम्यान, उमर रियाझ त्याच्या म्युझिक व्हिडिओवर काम करत आहे.(photo:imrashamidesai/ig)
6/6
उमर आणि रश्मी यांचा बिग बॉस 15 मधील त्यांच्या कार्यकाळात एक विशेष बाँड तयार झाला होता. ते डेटिंग करत असल्याची अफवाही पसरली होती, पण, या दोघांनी नेहमीच या दाव्याचे खंडन केले आणि ते मित्र असल्याचे सांगितले आहे.(photo:imrashamidesai/ig)
Published at : 07 Apr 2022 03:12 PM (IST)
= 6">