Ranveer Singh Birthday : रणवीर सिंहचा 37 वा वाढदिवस; जाणून घ्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असणाऱ्या रणवीरबाबत...
रणवीर सिंह त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. (Ranveer Singh/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरणवीरचा आज 37 वा वाढदिवस आहे.(Ranveer Singh/instagram)
रणवीरचा जन्म एका सिंधी कुटुंबात झाला. रणवीरला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती.(Ranveer Singh/instagram)
रणवीरनं एचआर कॉलेजमध्ये कॉमर्सचं शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये असतानाच रणवीरनं चित्रपटांसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली.(Ranveer Singh/instagram)
रणवीरनं अभिनय शिकण्यासाठी अॅक्टिंग क्लासमध्ये सहभाग घेतला होता. (Ranveer Singh/instagram)
रणवीर कॉलेज झाल्यानंतर ऑडिशन देत होता पण त्याला काम मिळत नव्हते त्यामुळे त्यानं अॅड एजन्सीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. अॅड एजन्सीमधील रायटिंगचे काम केले. (Ranveer Singh/instagram)
रामलीला,बाजीराव मस्तानी ,पद्मावत,83 या सुपरहिट चित्रपटांमध्ये रणवीरनं काम केलं. (Ranveer Singh/instagram)