PHOTO: रकुल प्रीत सिंहचा क्लासी अंदाज; नव्या लूकमध्ये दिसतेय खास!
रकुल प्रीत सिंह आज तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. तिच्याकडे सध्या अनेक चित्रपट रांगेत आहेत. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अभिनेत्रीने साऊथ सिनेमापासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची जादू चालवली आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा प्रेक्षक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
कोणत्याही प्रकारची व्यक्तिरेखा ती अतिशय चांगल्या पद्धतीने साकारू शकते हे देखील या अभिनेत्रीने सिद्ध केले आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
अभिनेत्री तिच्या लूकमुळे खूप चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीची स्टायलिश स्टाईल दिसून आली आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
रकुलचे चाहते आज जगभरात उपस्थित आहेत, जे तिला पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
यावेळी अभिनेत्रीने हटके अवतारातले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
निळ्या रंगाच्या शॉर्ट स्कर्ट आणि ब्रालेट टॉपमध्ये रकुल खूपच क्लासी दिसत आहे, त्यावर तिने मॅचिंग ब्लेझर परिधान केले आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)
रकुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिच्याकडे चित्रपट आहेत. लवकरच ही अभिनेत्री 'छत्रीवाली'मध्ये दिसणार आहे. (फोटो सौजन्य :rakulpreet/इंस्टाग्राम)