एक्स्प्लोर
लग्नाच्या वाढदिनी अभिनेता राजपाल यादव भावूक, 4 खास फोटो शेअर केले, म्हणाला..
Rajpal Yadav : लग्नाच्या वाढदिनी अभिनेता राजपाल यादव भावूक, 4 खास फोटो शेअर केले, म्हणाला..
Rajpal Yadav
1/8

Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादव याचा आज (दि.10) लग्नाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्याने पत्नीसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
2/8

राजपाल यादवच्या लग्नाला आता 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात त्याला बायकोने साथ दिलीये.
3/8

यावेळी राजपाल यादवने त्याच्या पत्नीसोबतचे चार फोटो शेअर केले आहेत.
4/8

दरम्यान, फोटो शेअर करत असताना त्याने भावनिक नोट शेअर केली आहे.
5/8

राजपाल यादवने लिहिले की, 22 वर्षांचा प्रवास, परंतु आजही वाटतं की, कालची गोष्ट आहे.
6/8

राधाजी, तुम्ही प्रत्येक नातं इतक्या सुंदरतेने सांभाळलंय — पत्नी, आई, सून... आणि सर्वात मोठं, माझी सर्वात मोठी शक्ती होऊन.
7/8

तुमच्याशिवाय हा प्रवास कधी पूर्ण झाला नसता. तुमची हसू, तुमचा संग, तुमचं प्रत्येक वचन आजही मनाला स्पर्श करतं.
8/8

या पोस्टमध्ये फक्त फोटो नाहीत; तर प्रेमळ प्रवासाची आठवण आहे, ज्यात तुम्ही माझ्या साथीदार होतात — आणि नेहमी राहणार आहात.
Published at : 10 Jun 2025 05:16 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग


















