एक्स्प्लोर
गावाकडच्या मुलांची स्वप्नसुंदरी, राजेश्वरी खरातने पोल्का डॉट साडीत फोटो शेअर करताच कमेंट्सचा पाऊस
Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने पोल्का डॉट साडी नेसून काही खास फोटो शेअर केले आहेत.
Rajeshwari Kharat
1/8

Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
2/8

राजेश्वरी खरात आपल्या चाहत्यांसाठी नेहमी काहीना काही शेअर करताना पाहायला मिळते.
Published at : 04 Jul 2025 12:22 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















