प्रियांकाच्या यशाची किंमत भावाने मोजली? मधू चोप्रांचा भावनिक खुलासा

प्रियांका चोप्रा सध्या करिअरच्या उत्तुंग शिखरावर पोहोचली आहे. ती या कामगिरीचे श्रेय आई मधू चोप्रा यांनाही देते

Continues below advertisement

Behind Priyanka Chopra’s stardom lies a brother’s sacrifice.

Continues below advertisement
1/10
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या विदेशातही तिच्या कामगिरीवर ओळखली जाते.
2/10
बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड, तिनं आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं.
3/10
प्रियांकाच्या चित्रपट प्रवासात तिला सगळ्यात जास्त पाठिंबा तिची आई मधू चोप्रा यांनी दिला .
4/10
प्रियंकाला आज एवढे यश मिळाले पण आई मधू चोप्रा यांना आजही एका गोष्टीची खंत वाटते.
5/10
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मधू चोप्रा म्हणाल्या, " प्रियांकाच्या यशाचा फटका तिचा लहान भाऊ सिद्धार्थला सहन करावा लागला"
Continues below advertisement
6/10
प्रियांकाच्या करिअरकडे लक्ष देताना सिद्धार्थकडे दुर्लक्ष झाले.
7/10
1982 मध्ये जन्मलेल्या प्रियांकाने 30 नोव्हेंबर 2000 रोजी लंडनच्या मिलेनियम डोममध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावला.
8/10
2002 साली तिनं सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
9/10
25 फेब्रुवारी 2026 रोजी तिचा आगामी हॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'द ब्लफ' असे चित्रपटाचे नाव आहे.
10/10
प्रियांका एस.एस. राजामौलीच्या 'वाराणसी' या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात महेश बाबू देखील मुख्य भूमिकेत आहे.
Sponsored Links by Taboola