Bollywood : निक जोनासच्या बेसबॉल सामन्यात प्रियांका चोप्राचा स्पोर्टी लूक!

(photo:priyankachopra/ig)

1/6
बेसबॉल गेममध्ये प्रियंका चोप्रा तिचा पती आणि गायक निक जोनाससाठी चीअरलीडर बनली.(photo:priyankachopra/ig)
2/6
प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम हॅन्डलवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात मागे निक खेळताना दिसत आहे.(photo:priyankachopra/ig)
3/6
फोटोत प्रियांका पांढरी जर्सी घातलेली दिसत आहे.(photo:priyankachopra/ig)
4/6
जानेवारीमध्ये या जोडप्याने सरोगसीद्वारे मुलीचे स्वागत केले. त्यांनी आतापर्यंत मुलीला प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे.(photo:priyankachopra/ig)
5/6
वर्क फ्रंटवर, चोप्रा फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' मध्ये आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.(photo:priyankachopra/ig)
6/6
त्याचसोबत ती रुसो बंधूंच्या ‘सिटाडेल’चा एक भाग आहे.(photo:priyankachopra/ig)
Sponsored Links by Taboola