Priya Bapat: प्रिया बापटच्या साड्यांचं सुंदर कलेक्शन!
Priya Bapat : मराठीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट मराठीसोबत हिंदीतही आपला दबदबा कायम ठेवला आहे. (photo:priyabapat/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठीसोबतच प्रियाने काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे. (photo:priyabapat/ig)
मराठीतील मोजक्या ग्लॅमरस नायिकांपैकी एक असा लौकिक असला, तरी प्रियाच्या अभिनयाचेही नेहमी कौतुक झाले आहे. (photo:priyabapat/ig)
‘आभाळमाया’, ‘बंदिनी’, ‘दामिनी’सारख्या त्या काळातील गाजलेल्या मालिकांमध्ये छोट्या भूमिका करण्याची संधी तिला मिळाली. (photo:priyabapat/ig)
प्रियाचे फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच गाजत असते. बोल्ड अंदाजात, कधी वेस्टर्न साडीमध्ये तर कधी मराठमोळ्या साडीत प्रियाचे फोटो शूटदेखील चाहत्यांना भूरळ पाडत असतात. (photo:priyabapat/ig)
साडी हे भारतीय स्त्रीच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे. (photo:priyabapat/ig)
अभिनेत्री प्रिया बापटनं आपल्या बहिणीसोबत 'सावेंची' नावाचा साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. (photo:priyabapat/ig)
प्रियाने परिधान केलेल्या साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. (photo:priyabapat/ig)