In Pics : ही गुलाबी हवा...! गुलाबी रंगात प्रार्थना बेहरेचा मनमोहक अंदाज
(photo:prarthana.behere/ig)
1/7
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या ग्लॅमरस आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (Photo : @prarthana.behere/IG)
2/7
कधी ती पारंपारिक वेशात, अर्थात साडीत नटते, तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना घायाळ करते.
3/7
अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)
4/7
सुंदर साडी, हलका मेकअप, साजेसे दागिने आणि चेहऱ्यावर केसांच्या बटा असं हे प्रार्थनाचं रुप सगळ्यानांच घायाळ करणार आहे.(Photo : @prarthana.behere/IG)
5/7
प्रार्थना वर्कफ्रंटवर, अभिषेक जावकरच्या 'फ्रेश लाइम सोडा' या डेब्यू दिग्दर्शित चित्रपटात प्रार्थना सोनाली कुलकर्णीसोबत काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.(Photo : @prarthana.behere/IG)
6/7
'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
7/7
प्रार्थना या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 25 Jun 2022 04:19 PM (IST)