Bollywood Stars Supporting CJP Protest: दिल्लीच्या जंतरमंतरवरील कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणकोणत्या कलाकारांनी पाठिंबा दिला, वाचा लिस्ट
Bollywood Stars Supporting CJP Protest: सीजीपीच्या आंदोलनात कोण कोणते कलाकार उपस्थित?
Continues below advertisement

Bollywood Stars Supporting CJP Protest
Continues below advertisement
1/8
कॉकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण भारतात होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी जंतर मंतरवरुन थेट संसद गाठले. सीजीपीच्या बॅनरखाली लाखो तरुणांनी संसदेबाहेर एल्गार पुकारला.
2/8
काही दिवसांपासून पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषणावर होते. सध्या त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
3/8
जंतरमंतर आणि संसदेबाहेर जनसागर उसळला असून, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रान पेटलं आहे.
4/8
या आंदोलनात नेत्यांसह दिग्गज कलाकाराही उपस्थित होते. प्रकाश राजपासून शबामा आझमीपर्यंत, या आंदोलनात कोण कोण सहभाग झाले? पाहूयात.
5/8
दिल्लीच्या जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात शबाना आझमी, प्रकाश राज, कुणाल कामरा आणि स्वरा भास्कर यांची हजेरी पाहायला मिळाली. पुनम पांडे देखील या आंदोलनात सहभागी झाली होती.
Continues below advertisement
6/8
तर, सोनाक्षी सिन्हा, सोनी राजदान, झीनत अमान, नसीरुद्दीन शाह आणि इतर कलाकारांनी ऑनलाइन पाठिंबा दर्शवला.
7/8
दरम्यान, संसदेबाहेरील परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता आहे. संसद भवन परिसरात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
8/8
या प्रकरणी आता आणखी किती कलाकार मैदानात उतरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Published at : 20 Jul 2026 01:52 PM (IST)