Prajakta Mali च्या सौंदर्याने चाहत्यांवर पाडली भूरळ; जाणून घ्या प्राजक्ताचा क्लासी अंदाज
abp majha web team
Updated at:
29 Dec 2021 04:25 PM (IST)
1
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. (photo:prajaktaMali/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
प्राजक्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (photo:prajaktaMali/ig)
3
ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. (photo:prajaktaMali/ig)
4
चाहते प्राजक्ताच्या प्रत्येक फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. (photo:prajaktaMali/ig)
5
नुकताच प्राजक्ताने तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केलेत. (photo:prajaktaMali/ig)
6
प्राजक्ता या फोटोमध्ये खुप ग्लॅमरस दिसतेय. (photo:prajaktaMali/ig)