प्राजक्ता माळीनं केलं दागिन्यांच्या ब्रॅन्डचं नामकरण; 'प्राजक्तराज' नव्हे आता हे आहे नाव; पण कारण काय? म्हणाली..
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती आपल्या दैनंदिन घडामोडींचे प्रेक्षकांना अपडेट्स देत असते.
Continues below advertisement

Prajakta Mali
Continues below advertisement
1/8
अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
2/8
उत्तम अभिनेत्री, निर्माती , सूत्रसंचालक म्हणून मराठी मनोरंजनसृष्टीत लोकप्रीय असलेल्या प्राजक्ताने तिचा दागिन्यांचा ब्रँड सुरू केलाय.
3/8
प्राजक्तराज असं तिच्या बँडचं नाव होतं. मात्र, तिनं सोशल मीडियासह अनेक कारणांमुळं या नावात बदल केला. आता हे नाव प्राजक्तसाज असे आहे.
4/8
हा बदल करण्यामागचं कारणही तिने Abp माझाच्या मंचावर सांगितलं. ' माझा महाराष्ट्र माझा व्हिजन ' या कार्यक्रमात ती बोलत होती.
5/8
प्राजक्ता म्हणाली' नुकतंच प्राजक्त असं तिच्या ब्रँडच्या नावाचं नामकरण केलाच तिने सांगितलं.
Continues below advertisement
6/8
हे नाव का बदललं ? विचारताच ती म्हणाली," आम्हाला ब्रँडच्या नावामध्ये सगळं पारंपरिक हवं होतं. त्यामुळे मी या ब्रँड सगळं देवनागरी लिपीत केलं होतं. '
7/8
' या नावात महाराष्ट्र शब्द हवा होता. पण हा शब्द वापरताना सगळे तो इंग्रजी भाषेतून सर्च करतात. दागिने सर्च करण्या ऐवजी ज्वेलरी सर्च करतो. '
8/8
अशा सगळ्या गोष्टींमुळे आणि आऊट ऑफ इंडिया डिलिव्हरी करायची असल्यामुळे आम्हाला हे सगळे बदल करावे लागले.' असं तिने सांगितलं.
Published at : 02 May 2026 07:04 AM (IST)