एक्स्प्लोर
आधीच कट्यार, त्यात जीवघेणी धार! अभिनेत्री पूजा सावंतचं भर पावसात फोटोशूट
Pooja Sawant : आधीच कट्यार, त्यात जीवघेणी धार! अभिनेत्री पूजा सावंत हिने पावसात फोटोशूट केलंय.
Pooja Sawant
1/9

Pooja Sawant : अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. पूजा चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर नेहमी काहीना काही शेअर करत असते.
2/9

अभिनेत्री पूजा सावंत हिने आता भर पावसात फोटोशूट केलंय. तिने हे फोटो सोशल मीडियावअभिनेत्री पूजा सावंत हिने आता भर पावसात फोटोशूट केलंय. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. र शेअर केले आहेत.
Published at : 27 Jun 2025 12:13 PM (IST)
आणखी पाहा






















