Nikki Tamboli : गुलाबी साडी अन्..., निक्की तांबोळीच्या फोटोंनी केली सोशल मीडियावर हवा!
जयदीप मेढे
Updated at:
10 Dec 2024 10:01 PM (IST)
1
त्यानंतर निक्की तिच्या सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नुकतच निक्कीने गुलाबी साडीतले तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
3
तिच्या या गुलाबी साडीतील फोटोंवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
4
तसेच निक्कीचे हे फोटो सोशल मीडियावर बरेच चर्चेत आलेत.
5
तिच्या मोहक अदांनी साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलंय.
6
निक्कीच्या या फोटोंची सध्या बरीच चर्चा आहे.