एक्स्प्लोर

Netflix: जून महिन्यात Netflix वर एन्टरटेनमेंटचा तडका; सस्पेन्स क्राईम ते बायोग्राफी 'या' 8 डॉक्यूमेंट्रींची मेजवानी

Top Netflix Documentaries This Month: जून महिन्यात विविध विषयातील डॉक्यूमेंट्री रिलीज होणार आहे.

Top Netflix Documentaries This Month

1/8
Netflix documentaries: जून महिन्यात प्रेक्षकांना एन्टरटेनमेंटचा डबलडोज पाहायला मिळणार आहे.  नेटफ्लिक्सवर बऱ्याच इंटरेस्टिंग डॉक्यूमेंट्री रिलीज होणार आहेत.  या डॉक्यूमेंट्रीमध्ये आपल्याला स्पोर्ट्सपासून क्राइम, ऐतिहासिक कथांपासून ते विविध प्रकारच्या स्टोरींपर्यंत, नेटफ्लिक्सवर या महिन्यात विविध प्रकारचे डॉक्यूमेंट्री पाहायला मिळतील. जर आपल्या डॉक्यूमेंट्री पाहायची आवड असेल तर, नेटफ्लिक्सवर आपण या डॉक्यूमेंट्री आवर्जून पाहू शकता. वॉच लिस्टवर सेव्ह करुन ठेवू शकता.

2/8
द मर्डर ऑफ रचेल निकेल (4 जून) -  ही कथा 1992 साली विम्बल्डन कॉमनमध्ये झालेल्या  राहेल निकेलच्या हत्येची आणि अनेक वर्षांमध्ये पोलीस तपासातील चुका, व्हिडीओ फुटेज, जबाब आणि इतर अहवालांमुळे एका निरपराध व्यक्तीला कसा तुरुंगवास भोगावा लागला, याची कथा सांगते.

3/8
यूएसए 94: ब्राजील रिटर्न टू ग्लोरी (7 जून) - ही एक स्पोर्ट्स डॉक्यूमेंट्री आहे.  या डॉक्यूमेंट्रीमध्ये ब्राजीलचा वर्ल्ड कपपर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

4/8
मायकल जॅक्सन : द वर्डिक्ट (3 जून) तीन पार्टमध्ये तयार झालेली डॉक्यूमेंट्री पॉप स्टार मायकल जॅक्सन यांच्या जीवनावर आधारीत आहे.  यात त्यांचा करिअर, आरोप आणि त्यांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

5/8
क्रिस अँड मार्टिना: द फाइनल सेट (26 जून) - या स्पोर्ट्स डॉक्यूमेंट्रीमध्ये मार्टिना आणि क्रिस नावाच्या प्लेअर्सची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

6/8
अमेरिकास स्वीटहार्ट: डॉलस काउबॉय चीयरलीडर्स (20 जून) -  या डॉक्यूमेंट्रीमध्ये डॉलर्स काउबॉयच्या प्रसिद्ध चिअरलीडर्स टीमचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

7/8
मॅटरनल इंस्टिक्ट - ही कथा टायलर पार्करची आहे.  जी पूर्व टेक्सासमधील वेड ग्रिफिनच्या प्रेमात पडते. दोघांचं नातं तेव्हा खुलतं, जेव्हा ती आपल्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती देती.

8/8
पोल्डी (4 जून) - ही डॉक्यूमेंट्री लुकस पोडोलस्की यांच्या जीवनावर आधारीत आहे. हा एक फुटबॉलर असून, यातून त्याचा संघर्ष आणि प्रवास दाखवण्यात येणार आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
TV Actor Arrest:16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
16 वर्षीय मुलीचा छळ, मारहाण, पाठलाग अन्..; लोकप्रिय हिंदी टीव्ही अभिनेत्याला पॉस्को अंतर्गत अटक
'सैराट' फेम अरबाझ शेखच्या वडिलांच्या उपचारासंदर्भात एकनाथ शिंदेंच्या सूचना; सोलापूरच्या मोठ्या हॉस्पिटलचा पुढाकार, नेमकं काय घडलं?

OTT Action Thriller: 3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना  शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?

Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!

Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ

Embed widget