एक्स्प्लोर
अभिनेत्रीने वयाच्या 27 वर्षी प्रेमासाठी ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकाराला, त्यानेच साथ सोडली; आता बनलीये प्रायव्हेट जेटची मालकीण
Nayanthara : अभिनेत्रीने स्वतःच्या ताकदीने इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आणि प्रेमासाठी तिने आपला धर्मही बदलला. आता ती 200 कोटींहून अधिक संपत्तीची मालकीण आहे.
Nayanthara
1/6

प्रभुदेवाच्या पत्नीला दोघांच्या नात्याबद्दल माहिती मिळाल्यावर मोठा गोंधळ झाला आणि अखेर त्यांचे नाते हळूहळू संपुष्टात आले.
2/6

मीडिया रिपोर्टनुसार, नयनतारा एका चित्रपटासाठी 5 ते 10 कोटी रुपयांपर्यंत मानधन घेते. नयनताराची एकूण संपत्ती सुमारे 200 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे एक प्रायव्हेट जेट आहे आणि त्या 100 कोटींच्या 4 बीएचके फ्लॅटमध्ये राहतात.
Published at : 30 Jun 2025 03:28 PM (IST)
आणखी पाहा
























