Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Girija oak photos: गिरीजा ओकचा लेटेस्ट फोटोस सोशल मीडियात व्हायरल.
Continues below advertisement

Girija Oak photos goes viral
Continues below advertisement
1/8
नॅशनल क्रश अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओकचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिचे साडीतील लूक सोशल मीडियात व्हायरल होतात. आपल्या हटक्या स्टाइलसाठी अभिनेत्री कायम चर्चेत असते.
2/8
अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारुन मनोरंजन केलं. केवळ मराठी नाहीतर, हिंदी बॉलिवूड सिनेमांमध्येही तिने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.
3/8
गिरीजा ओक आपल्या लूक्सने कायम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. तिच्या फोटोशूटची सोशल मीडियात कायम चर्चा होत असते. अलिकडेच अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
4/8
अभिनेत्रीने आपल्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये हाय स्लिट गाऊन परिधान केला आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे. गिरीजा ओकने सोशल मीडियात आपले लेटेस्ट फोटोस शेअर केले आहेत.
5/8
हाय स्लिट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने मिनिमल मेकअप लूक कॅरी केला आहे. या लाल रंगाच्या ड्रेसवर अभिनेत्रीने ओपन शॉर्ट हेअरस्टाइल ठेवली आहे. तिचा मनमोहक लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
Continues below advertisement
6/8
तिने केवळ इअररिंग्स घातले आहेत. कमी अॅक्ससेसरीजमध्येही अभिनेत्रीचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. तिने या ड्रेसवर कॉन्फिडेंटली पोज दिले आहेत.
7/8
गिरीजाचा हा लूक पाहून चाहते फिदा झाले आहेत. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत.
8/8
अभिनेत्री प्रिया बापट हिने पोस्टवर कमेंट केली आहे. तिने गिरीजाच्या पोस्टवर 'चिकनी' अशी कमेंट केली आहे. तर, मुग्धा गोडबोले रानाडे हिने गिरीजा ओकचा फोटो पाहून 'मला वाटलं हा 80s चा ट्रेंड फोटो आहे, Superb', अशी कमेंट केली आहे.
Published at : 05 Oct 2026 09:42 AM (IST)