बॉलिवूडची 'मोहिनी' माधुरी दीक्षितचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल घायाळ; पाहाच!
माधुरी ही केवळ तिच्या अभिनयानं नाही तर नृत्यानं देखील प्रेक्षकांची मनं जिंकते.(pc: madhuridixitnene/ig)
(pc: madhuridixitnene/ig)
1/9
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अशी ओळख असणाऱ्या माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष स्थान निर्माण केलं आहे. (pc: madhuridixitnene/ig)
2/9
कधी 'मोहिनी' तर कधी चंद्रमुखी होऊन माधुरीने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.(pc: madhuridixitnene/ig)
3/9
माधुरी ही केवळ तिच्या अभिनयानं नाही तर नृत्यानं देखील प्रेक्षकांची मनं जिंकते.(pc: madhuridixitnene/ig)
4/9
बेटा , खलनायक, हम आप के है कौन,दिल तो पागल है या माधुरीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. (pc: madhuridixitnene/ig)
5/9
काही महिन्यांपूर्वी माधुरीची द फेम गेम ही वेब सीरिज झाली. आता माधुरीचा 'पंचक' हा चित्रपट रिलीज झाला आहे.(pc: madhuridixitnene/ig)
6/9
नेटफ्लिक्स सीरिज द फेम गेमद्वारे माधुरीने ओटीटी माध्यमात पदार्पण केले.(pc: madhuridixitnene/ig)
7/9
शोमध्ये, ती बॉलिवूड सुपरस्टार अनामिका आनंदची भूमिका साकारताना दिसत आहे.pc: madhuridixitnene/ig)
8/9
माधुरीने नुकताच तिचा एक क्लासी लूक शेअर केलाय ज्यात ती काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.(pc: madhuridixitnene/ig)
9/9
ग्लॅमरस मेकअपमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे. (pc: madhuridixitnene/ig)
Published at : 29 Jan 2024 05:13 PM (IST)