मराठमोळ्या लुकमध्ये बबिताजीचा मनमोहक अंदाज!

मुनमुन दत्ता ही तिच्या सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते, मुनमुन दत्ता ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिचा मराठमोळा लुक पोस्ट केला आहे...

Munmun dutta aka babitaji

1/8
तारक मेहता का उलटा चष्मा फेम 'मुनमुन दत्ता' ही एक नावाजलेली अभिनेत्री आहे.
2/8
मुनमुन दत्ता ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर तिचा मराठमोळा लुक पोस्ट केला आहे.
3/8
सोनेरी नक्षीसह पैठणी साडीमधला मुनमुन चा हा लुक चाहत्यांच्या मनावर छाप पाडतो.
4/8
कानात झुमके, हिरव्या बांगड्या, नथनी, गळ्यात सुंदर हार, टिकली, असा पूर्ण साजशृंगार तिने केलेला आहे.
5/8
त्या बांगड्यांबरोबर तिने एक घड्याळ सुद्धा घातलं आहे ज्यामुळे थोडासा मॉडर्न लुक तिच्या या मराठमोळ्या लुक ला आला आहे
6/8
निळ्या रंगाचा रेशमी भरतकाम केलेला ब्लॉऊज तिच्या या लुक ला आणखी उठावदार बनवत आहे
7/8
मुनमुन दत्ता ही तिच्या सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असते.
8/8
एकंदरीत, मुनमुन दत्ता यांचा हा लूक गुढीपाडवा, लग्नसोहळा किंवा कोणत्याही सण-समारंभासाठी आदर्श महाराष्ट्रीयन पारंपरिक लूक म्हणता येईल
Sponsored Links by Taboola