मल्टीप्लेक्सचे तिकीट दर 100 ते 150 करा, चित्रपट संघटनेची मंत्रालयात बैठक; सकारात्मक चर्चा

चित्रपट संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात (प्रामुख्याने मल्टिप्लेक्स संदर्भात) आज गृहसचिवांकडे बैठक झाली, या बैठकीला मनसेचे नेते अमेय खोपकर आणि महेश मांजरेकर मंत्रालयात आले होते.

Marathi cinema multiplex mahesh manjarekar

Sponsored Links by Taboola