एक्स्प्लोर

दिशा पटानी कुठं आहे? अभिनेत्री मौनी रॉयच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

Mouni Roy : दिशा पटानी कुठं आहे? अभिनेत्री मौनी रॉयच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

Mouni Roy : दिशा पटानी कुठं आहे? अभिनेत्री मौनी रॉयच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

Mouni Roy

1/5
अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर सक्रिय असलेली पाहायला मिळते. तिने आता इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. दरम्यान, यापूर्वी अभिनेत्री दिशा पटानी आणि मौनी रॉय अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळाले होते. त्यामुळे दोघींची मैत्रीची सोशल मीडियावर तुफान चर्चा असते. मौनीने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी 'दिशा पटानी कुठं आहे', अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत.

2/5
सौंदर्य, अभिनयकौशल्य आणि नृत्य या सगळ्याच गुणांनी परिपूर्ण असलेल्या मौनीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पश्चिम बंगालमधील कूचबिहार या लहानशा गावात जन्मलेली मौनी, आपल्या कलेच्या बळावर मुंबईसारख्या महानगरात पोहोचली आणि स्टारडम मिळवणाऱ्या कलाकारांपैकी एक ठरली.

करमणूक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Chirag Paswan: '..त्याच्याशी रोमांस असला असता तर आतापर्यंत मुलं...'; केंद्रीय मंत्र्याबाबत कंगना रणौत काय बोलून गेली?
'..त्याच्याशी रोमांस असला असता तर आतापर्यंत मुलं...'; केंद्रीय मंत्र्याबाबत कंगना रणौत काय बोलून गेली?
Jai Jai Swami Samartha: तिकडे 'देऊळ बंद 2' च्या पोस्टरची चर्चा, इकडे 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतही मोठी घडामोड; अंधविश्वासाचा बागुलबुवा स्वामी मोडून काढणार
तिकडे 'देऊळ बंद 2' च्या पोस्टरची चर्चा, इकडे 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतही मोठी घडामोड; अंधविश्वासाचा बागुलबुवा स्वामी मोडून काढणार
Pudhchya Shukrawari Saat Vaajta Marathi Play: सतीश राजवाडे-चैत्राली गुप्तेंचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; 'पुढच्या शुक्रवारी 7 वाजता'मधून झळकणार
सतीश राजवाडे-चैत्राली गुप्तेंचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; 'पुढच्या शुक्रवारी 7 वाजता'मधून झळकणार
Bollywood Flop Movie: मोठं बजेट..सुमार कंटेंट! भूमी पेडणेकरचा'हा' सिनेमा Box Office वर एवढा आदळला की फुकटातही कोणी बघेना
मोठं बजेट..सुमार कंटेंट! भूमी पेडणेकरचा'हा' सिनेमा Box Office वर एवढा आदळला की फुकटातही कोणी बघेना

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Heat Wave:  राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
Rajat Patidar: या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
या आयपीएलचा खरा सिक्सर किंग आरसीबीसीचा कॅप्टन रजत पाटीदार! वैभव सूर्यवंशीला सुद्धा मागे टाकलं
Narendra Modi : महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात:  नरेंद्र मोदी 
काही लोकांना वाटतं यामध्ये मोदींचा राजकीय स्वार्थ, क्रेडिटचा ब्लँक चेक तुम्हाला द्यायला तयार : नरेंद्र मोदी
Prajakta Mali On Devendra Fadnavis: अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!
अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
सीबीएसई बोर्डात पालघरची इला ऐश्वर्या मुंबई उपनगरात अव्वल; 99.2 टक्के गुणांसह देदीप्यमान यश
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
घरी बायकोला काय सांगू? गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संताप, एजन्सीबाहेर ग्राहकाने स्वत:चं डोकं फोडलं
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
ग्रँडमास्टर वैशालीने बुद्धिबळ कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकली, असा पराक्रमच पहिली भारतीय महिला; तब्बल 10 वर्षांनी गैर-चिनी खेळाडूचा बोलबाला
Embed widget