PHOTO: अभिनेत्री मौनी रॉयचा परफेक्ट बीच लूक; फोटो पाहून तुम्ही म्हणाल वाह!
अभिनेत्री मौनी रॉयने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश शैलीनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो :imouniroy/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमौनीचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. मात्र, ती तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. (फोटो :imouniroy/ig)
त असते. वास्तविक, अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जवळपास दररोज चाहत्यांना तिचा हॉट आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा मौनीचा नवा लूक चर्चेत आला आहे. (फोटो :imouniroy/ig)
अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांमध्ये शेअर केली आहे. यामध्ये तीने मरून कलरचा गाऊन परिधान केलेला दिसत आहे. तिने हा ड्रेस काळ्या बूटांसोबत पेअर केला आहे. (फोटो :imouniroy/ig)
लूक पूर्ण करण्यासाठी मौनीने स्मोकी मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. इथे ती बीचवर वेगवेगळ्या पोज देत आहे. (फोटो :imouniroy/ig)
मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या डान्स रियालिटी शो 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स'मध्ये दिसत आहे. या शोमध्ये अभिनेत्री जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे. (फोटो :imouniroy/ig)
याशिवाय ती बऱ्याच दिवसांपासून अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाबाबतही चर्चेत आहे. (फोटो :imouniroy/ig)