Mirzapur Actress on Insecurity: लग्नानंतर मला इंटिमेट सीन करायचा असेल, पण माझा पार्टनर सिक्युअर नसेल तर.... मिर्झापूरमधील अभिनेत्रीचं वक्तव्य
Sonal Chauhan on Insecurity: मिर्झापूर फेम अभिनेत्री सोनल चौहान प्रेम, लग्न आणि इनसिक्युअरिटीवर चर्चा केली.
Continues below advertisement

Sonal Chauhan on Insecurity
Continues below advertisement
1/8
गँगस्टर ड्रामा फिल्म 'मिर्झापूर'ची चर्चा सुरू आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या सिनेमात दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. या सिनेमात सोनल चौहान हिची देखील महत्त्वाची भूमिका आहे.
2/8
गँगस्टर सिनेमा 'मिर्झापूर'मध्ये सोनल चौहानने 'मुमताज बीबी' ही भूमिका साकारली आहे. तिने आपली व्यक्तीरेखा साकारताना एन्जॉय केलं असल्याचं सांगितलं.
3/8
अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सोनल चौहानला, 'तुम्ही तुमच्या पार्टनरला लग्नानंतर इंटिमेट सीन करण्यास परवानगी दिली असती का?', असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, 'मी इतकी सिक्युअर नाही. माझ्या पार्टनरवर डिपेंड करतं, तो मला किती सिक्योर फिलिंग देतो'.
4/8
'अनेकदा या विषयावरुन न्यूज केली जाते. पण जर माझा पार्टनर मला सिक्युअर फिलिंग देईल तर कदाचित मला जास्त त्रास होणार नाही..', असं सोनल चौहान म्हणाली.
5/8
यावेळेस सोनल चौहानला, 'जर तुझा नवरा सेलिब्रिटी नसून सामान्य व्यक्ती असेल आणि तो अॅक्टिंग फिल्डमुळे इनसिक्युअर असेल तर, तू अॅक्टिंग सोडशील का?', असा प्रश्न विचारला.
Continues below advertisement
6/8
'जर मी त्या व्यक्तीच्या प्रेमात असेन, तर नक्कीच मी अॅक्टिंग सोडेन. पण हेही तितकंच खरं आहे की, मी माझ्या कामावर प्रचंड प्रेम करते'.
7/8
'जर मी प्रेमात असेन, तर मी बऱ्याच गोष्टी करेन. मी प्रेमासाठी सगळं काही सोडू शकते', असं अभिनेत्री म्हणाली.
8/8
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, सोनल चव्हाणने 'जन्नत' सिनेमातून डेब्यू केला.
Published at : 05 Oct 2026 02:48 PM (IST)