एक्स्प्लोर

Mirzapur Actress on Insecurity: लग्नानंतर मला इंटिमेट सीन करायचा असेल, पण माझा पार्टनर सिक्युअर नसेल तर.... मिर्झापूरमधील अभिनेत्रीचं वक्तव्य

Sonal Chauhan on Insecurity: 'मिर्झापूर' फेम अभिनेत्री सोनल चौहान प्रेम, लग्न आणि इनसिक्युअरिटीवर चर्चा केली.

Sonal Chauhan on Insecurity: 'मिर्झापूर' फेम अभिनेत्री सोनल चौहान प्रेम, लग्न आणि इनसिक्युअरिटीवर चर्चा केली.

Sonal Chauhan on Insecurity

1/8
गँगस्टर ड्रामा फिल्म 'मिर्झापूर'ची चर्चा सुरू आहे.  या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या सिनेमात दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.  या सिनेमात सोनल चौहान हिची देखील महत्त्वाची भूमिका आहे.
गँगस्टर ड्रामा फिल्म 'मिर्झापूर'ची चर्चा सुरू आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या सिनेमात दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. या सिनेमात सोनल चौहान हिची देखील महत्त्वाची भूमिका आहे.
2/8
गँगस्टर सिनेमा 'मिर्झापूर'मध्ये सोनल चौहानने 'मुमताज बीबी' ही भूमिका साकारली आहे.  तिने आपली व्यक्तीरेखा साकारताना एन्जॉय केलं असल्याचं सांगितलं.
गँगस्टर सिनेमा 'मिर्झापूर'मध्ये सोनल चौहानने 'मुमताज बीबी' ही भूमिका साकारली आहे. तिने आपली व्यक्तीरेखा साकारताना एन्जॉय केलं असल्याचं सांगितलं.
3/8
अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सोनल चौहानला, 'तुम्ही तुमच्या पार्टनरला लग्नानंतर इंटिमेट सीन करण्यास परवानगी दिली असती का?', असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना  अभिनेत्री म्हणाली,  'मी इतकी सिक्युअर नाही. माझ्या पार्टनरवर डिपेंड करतं, तो मला किती सिक्योर फिलिंग देतो'.

4/8
'अनेकदा या विषयावरुन न्यूज केली जाते. पण जर माझा पार्टनर मला सिक्युअर फिलिंग देईल तर कदाचित मला जास्त त्रास होणार नाही..', असं सोनल चौहान म्हणाली.
'अनेकदा या विषयावरुन न्यूज केली जाते. पण जर माझा पार्टनर मला सिक्युअर फिलिंग देईल तर कदाचित मला जास्त त्रास होणार नाही..', असं सोनल चौहान म्हणाली.
5/8
यावेळेस सोनल चौहानला, 'जर तुझा नवरा सेलिब्रिटी नसून सामान्य व्यक्ती असेल आणि तो अॅक्टिंग फिल्डमुळे इनसिक्युअर असेल तर, तू अॅक्टिंग सोडशील का?', असा प्रश्न विचारला.
यावेळेस सोनल चौहानला, 'जर तुझा नवरा सेलिब्रिटी नसून सामान्य व्यक्ती असेल आणि तो अॅक्टिंग फिल्डमुळे इनसिक्युअर असेल तर, तू अॅक्टिंग सोडशील का?', असा प्रश्न विचारला.
6/8
'जर मी त्या व्यक्तीच्या प्रेमात असेन, तर नक्कीच मी अॅक्टिंग सोडेन. पण हेही तितकंच खरं आहे की, मी माझ्या कामावर प्रचंड प्रेम करते'.
'जर मी त्या व्यक्तीच्या प्रेमात असेन, तर नक्कीच मी अॅक्टिंग सोडेन. पण हेही तितकंच खरं आहे की, मी माझ्या कामावर प्रचंड प्रेम करते'.
7/8
'जर मी प्रेमात असेन, तर मी बऱ्याच गोष्टी करेन. मी प्रेमासाठी सगळं काही सोडू शकते', असं अभिनेत्री म्हणाली.
'जर मी प्रेमात असेन, तर मी बऱ्याच गोष्टी करेन. मी प्रेमासाठी सगळं काही सोडू शकते', असं अभिनेत्री म्हणाली.
8/8
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, सोनल चव्हाणने 'जन्नत' सिनेमातून डेब्यू केला.
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, सोनल चव्हाणने 'जन्नत' सिनेमातून डेब्यू केला.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Subodh Bhave on Pravin Tarde: सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा
सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा
Rajnikant Anirudh Kavya Marriage: अनिरुद्ध - काव्याच्या लग्नात रजनीकांत यांचा जलवा, प्रसिद्ध गाण्यावर थिरकले; शाही लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
अनिरुद्ध - काव्याच्या लग्नात रजनीकांत यांचा जलवा, प्रसिद्ध गाण्यावर थिरकले; शाही लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
Avinash Arun  Second Marriage: 'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज; दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, मराठी अभिनेत्रीसोबतचं पहिलं लग्न मोडलं, आता नव्या संसाराचा श्रीगणेशा
'प्रहार' सिनेमाच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज; दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, मराठी अभिनेत्रीसोबतचं पहिलं लग्न मोडलं, आता नव्या संसाराचा श्रीगणेशा
Subodh Bhave: सरकारी कार्यक्रमात मराठी कलाकारांना पाठीमागे उभं केलं जातं, हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, ते पाहून प्रचंड राग येतो; सुबोध भावे स्पष्टच बोलले
सरकारी कार्यक्रमात मराठी कलाकारांना पाठीमागे उभं केलं जातं, हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, ते पाहून प्रचंड राग येतो; सुबोध भावे स्पष्टच बोलले
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call :  आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
दिव्यांगांच्या डब्यात नराधमाचा तरुणीला बॅड टच, जाब विचारताच लोकलसमोर ढकललं, ट्रॅकवर झोपल्यामुळे जीव वाचला, हात तुटला; तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी !
दिव्यांगांच्या डब्यात नराधमाचा तरुणीला बॅड टच, जाब विचारताच लोकलसमोर ढकललं, ट्रॅकवर झोपल्यामुळे जीव वाचला, हात तुटला; तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी !
NCP Merger: परवा आमदारांच्या बैठकीतून बाहेर पडले, आज थेट विरोधात दंड थोपटले, विलिनीकरण नकोच, रोहित पवारांची आक्रमक भूमिका, पुढचा प्लॅन काय ?
परवा आमदारांच्या बैठकीतून बाहेर पडले, आज थेट विरोधात दंड थोपटले, विलिनीकरण नकोच, रोहित पवारांची आक्रमक भूमिका, पुढचा प्लॅन काय ?
Embed widget