Marathi Movies 2026 Box Office Collection: यंदा रिलिज झालेल्या 6 मराठी चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर दरारा; राजा शिवाजी टॉपवर; कुणाचं किती कलेक्शन ?
ऐतिहासिक, कौटुंबिक, कॉमेडी आणि आशयघन विषयांवर आधारित अनेक चित्रपटांनी यंदा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली.
Continues below advertisement

या वर्षाची सुरुवात मराठी चित्रपटांसाठी विशेष राहिली आहे. या वर्षात एकूण 6 चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 1 कोटींच्यावर कलेक्शन केलंय.
Continues below advertisement
1/5
1 जानेवारीला रिलीज झालेल्या क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दणाणलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 30 कोटींची कमाई केली.
2/5
त्यानंतर अगं सुनबाई काय म्हणताय सासुबाई या मराठी चित्रपटालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 16 जानेवारीला रिलीज झालेल्या या चित्रपटाने 10.23 कोटींची कमाई केली.
3/5
तारखेवरून वाद झालेल्या रणपती शिवराय स्वारी आग्रा आणि पुन्हा एकदा साडे माडे तीन या चित्रपटाने दोन कोटी आणि एक कोटी रुपयांची कमाई केली .
4/5
निर्मिती सावंत ललित प्रभाकर कुशल बद्रिके ऋषिकेश जोशी अशी स्टारकास्ट असलेल्या सुपर डुपर चित्रपटाने 4 कोटी रुपयांची कमाई केली.
5/5
एक मे रोजी प्रदर्शित झालेल्या राजा शिवाजीने अवघ्या बारा दिवसात 87 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Continues below advertisement
Published at : 13 May 2026 05:33 PM (IST)