मराठी अभिनेत्याला 'येड लागलं प्रेमाचं; 'ती' सौंदर्या नेमकी कोण? प्रसिद्ध अभिनेत्री असल्याची चर्चा

Vishal Nikam Confirms His Relationship: बिग बॉस मराठी 3 विजेता विशाल निकमने प्रेमाची जाहीर कबुली दिली. सोशल मीडियावर प्रेयसीसोबतचे फोटो शेअर करत “माझी सौंदर्या” कॅप्शन दिले.

Vishal Nikam Confirms His Relationship

Sponsored Links by Taboola