हळद लागली! 'घरोघरी मातीच्या चुली' फेम रेशमा शिंदेचा संसार फुलणार, दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार!
जयदीप मेढे
Updated at:
29 Nov 2024 12:58 PM (IST)
1
रेशमा शिंदे हिच्या लग्नाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गेल्या अनेक दिवसांपासून तिची लग्नाची तयारी चालू आहे..
3
विशेष म्हणजे रेशमा सोशल मीडियावर तिच्या लग्नाच्या अपडेट्स टकत आहे.
4
काही दिवसांपूर्वी रेशमा शिंदेने एका दिवसांपूर्वी तिच्या मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
5
तिने कालपर्यंत आपल्या होणाऱ्या नव्याचा चेहरा उघड केला नव्हता.
6
आता रेशमाना तिच्या हळदी समारंभाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
7
या फोटोंमध्ये तिचा होणार नवरादेखील दिसतोय.
8
विशेष म्हणजे ती हळदी समारंभात आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत धम्माल करताना दिसतेय.
9
दरम्यान आता रेशमा शिंदेच्या लग्नात काय काय धम्माल होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.