नॅशनल क्रश गिरीजा ओक पुन्हा ट्रेंडिंगमध्ये; लाल साडीतील सिंपल लूकमध्ये Photo व्हायरल, चाहते फिदा
Girija Oak Wins Hearts with Simple Yet Stunning Traditional Look: गिरीजा ओकचा लाल साडीतील लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
Continues below advertisement

Girija Oak Wins Hearts with Simple Yet Stunning Traditional Look
Continues below advertisement
1/8
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक सध्या ट्रेंडिगवर आहे. अलिकडेच तिचा आकाशी निळ्या रंगाच्या साडीतील लूक सोशल मीडियात व्हायरल झाला होता.
2/8
तिच्या सोज्वळ लूकवर चाहते घायाळ झाले होते. तिनं आपल्या सिंपल लूकने चाहत्यांची मने जिंकली.
3/8
गिरीजा ओक रातोरात स्टार झाली होती. सध्या तिचा एक नवीन लूक सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
4/8
लाल साडीतील तिचा मनमोहक अंदाज नेटकऱ्यांना आवडला आहे. तिचे फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहेत.
5/8
तिनं नुकतीच मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे मुलाखत घेतली. या मुलाखतीनिमित्त तिनं लाल रंगाची सिल्क साडी नेसली.
Continues below advertisement
6/8
'पोहा विथ नितीनजी' असं त्या कार्यक्रमाचे नाव होते. लाल साडीसह तिनं सिंपल मेकअप लूक कॅरी केला होता. तिने दागिने देखील साधे घातले होते.
7/8
गिरीजा ओकच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला. तिचे हे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले.
8/8
नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं. अभिनयासोबत फॅशन सेन्समुळेही गिरीजा सध्या चर्चेत आहे.
Published at : 23 Jan 2026 06:49 PM (IST)