PHOTO: माहिरा शर्माचा हॉट अवतार, कारमध्ये बसून दिल्या किलर पोज!
माहिरा शर्मा नेहमीच तिच्या लूकने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचे नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
1/10
टीव्ही अभिनेत्री माहिरा शर्मा तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक प्रोजेक्टमध्ये दिसली आहे. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
2/10
मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली आहे. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
3/10
माहिराचे फोटोशूट पाहता असे म्हणता येईल की, ही अभिनेत्री काळासोबत अधिक बोल्ड होत आहे. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
4/10
आता पुन्हा तिचा नवा सिझलिंग लूक चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
5/10
माहिरा सोशल मीडियावरही खूप सक्रिय झाली आहे. अनेकदा ती तिच्या प्रोजेक्ट्स, लुक्स आणि पर्सनल लाईफची झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
6/10
लेटेस्ट फोटोशूटमध्ये तिने सिक्वेन्स्ड ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस कॅरी केला आहे. यासोबत तिने काळ्या शेडची हाय हिल्स घातली आहेत.(फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
7/10
माहिराने तिच्या लूकला कमी मेकअपने पूर्ण केले आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत (फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
8/10
हा लुक फ्लॉंट करत अभिनेत्रीने कारमध्ये बसून एक एक पोज दिली आहे. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
9/10
या फोटोंमध्ये माहिरा खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. अभिनेत्रीच्या फिटनेसनेही लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
10/10
तिचे 'काफिरा' हे गाणे काही काळापूर्वी रिलीज झाले आहे. या गाण्यात अभिनेत्री पुन्हा एकदा तिचा जवळचा मित्र पारस छाबरासोबत दिसली. (फोटो सौजन्य :officialmahirasharma/इंस्टाग्राम)
Published at : 01 Dec 2022 04:41 PM (IST)