एक्स्प्लोर
'मुझे बस तुमसे प्यार है', महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीचं खास फोटोशूट
Shivali Parab special photoshoot : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब हिने खास फोटोशूट केलंय.
Maharashtrachi HasyaJatra
1/9

Shivali Parab special photoshoot : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब हिने खास फोटोशूट केलंय.
2/9

शिवालीने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये ती जाळीमागे उभारलेली दिसत आहे.
Published at : 23 Apr 2025 11:21 AM (IST)
आणखी पाहा