Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा देसी अवतार, स्टायलिश ब्लाऊजने वेधलं लक्ष!

माधुरी दीक्षितचे नवीन फोटोशूट पुन्हा चांगलेच व्हायरल होऊ लागले आहे. चाहत्यांनी तिला प्रत्येक शैलीत खूप पसंत केले आहे.

(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम)

1/10
बॉलिवूडची धक-धक गर्ल कोण आहे? कदाचित आज या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही. अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या जबरदस्त अभिनयाने आणि स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम)
2/10
गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री फारच कमी प्रोजेक्टमध्ये दिसत आहे. ती तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहायला लागली असली तरी आता पुन्हा एकदा माधुरीचे नवीन फोटोशूट चांगलेच व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम)
3/10
माधुरीने जगभरातील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय राहण्यास सुरुवात केली आहे.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम)
4/10
अशा परिस्थितीत ती चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक दाखवत असते. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम)
5/10
आता माधुरीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटने पुन्हा लोकांची मने जिंकली आहेत.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम)
6/10
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री एथनिक लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम)
7/10
येथे अभिनेत्री पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. माधुरीने सोबत स्टायलिश ब्लाऊज कॅरी केला आहे.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम)
8/10
तिने न्यूड मेकअप आणि ओपन हेअर स्टाइलने तिच्या लुकला पूरक बनवले आहे. यासोबत तिने कानात झुमके घातले आहेत. या लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम)
9/10
आता तिचा हा एथनिक लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम)
10/10
माधुरी दीक्षितच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची 'मजा मा' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्री पहिल्यांदाच एका लेस्बियन महिलेची भूमिका साकारताना दिसली होती.(फोटो सौजन्य :madhuridixitnene/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola