एक्स्प्लोर

Love And War Release Date: संजय लीला भन्साळींचा 'लव्ह ॲण्ड वॉर' या तारखेला होणार प्रदर्शित; रणबीर-आलिया अन् विकी कौशलचं त्रिकूट बॉक्स ऑफिस गाजवेल?

संजय लीला भन्साळी हे भारतीय चित्रपट सृष्टीतील अशा दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांचे चित्रपट हे कायमच भव्य दिव्य म्हणून ओळखले जातात.

संजय लीला भन्साळी हे भारतीय चित्रपट सृष्टीतील अशा दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांचे चित्रपट हे कायमच भव्य दिव्य म्हणून ओळखले जातात.

love and war

1/8
भन्साळींचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे.
भन्साळींचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे.
2/8
रणबिर कपूर,विकी कौशल, आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
रणबिर कपूर,विकी कौशल, आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
3/8
संजय लीला भन्साळी यांच्या येत्या वर्षातील बहुचर्चित असलेला 'लव्ह अंड वॉर' कधी प्रदर्शित होणार याची  बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती.
संजय लीला भन्साळी यांच्या येत्या वर्षातील बहुचर्चित असलेला 'लव्ह अंड वॉर' कधी प्रदर्शित होणार याची बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होती.
4/8
या चित्रपटाचे शूटिंग आता पूर्ण झालंय. त्यामुळे संजय लीला भन्साळे चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शन वर लक्ष केंद्रित करणार आहेत.
या चित्रपटाचे शूटिंग आता पूर्ण झालंय. त्यामुळे संजय लीला भन्साळे चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शन वर लक्ष केंद्रित करणार आहेत.
5/8
image 5
image 5
6/8
त्यांनी 'लव्ह ॲन्ड वॉर '  पुढच्या वर्षी म्हणजेच 21 जानेवारी 2017 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल असं म्हटलं.
त्यांनी 'लव्ह ॲन्ड वॉर ' पुढच्या वर्षी म्हणजेच 21 जानेवारी 2017 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल असं म्हटलं.
7/8
प्रजासत्ताक दिनाच्या आधी चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे या चित्रपटाला निश्चित त्याचं फायदा होऊ शकतो.
प्रजासत्ताक दिनाच्या आधी चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे या चित्रपटाला निश्चित त्याचं फायदा होऊ शकतो.
8/8
दरम्यान रणबिर कपूर आलिया भट्ट आणि विकी कौशल यांना या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्रित पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
दरम्यान रणबिर कपूर आलिया भट्ट आणि विकी कौशल यांना या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्रित पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर कोणत्या धर्माला मानत होते? ऐकाल तर तुम्हीही सॅल्यूट कराल
नाना पाटेकर कोणत्या धर्माला मानत होते? ऐकाल तर तुम्हीही सॅल्यूट कराल
Janai Bhosle On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
Nana Patekar Death Marathi News Medha Majrekar Post: 'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget