Kriti Kharbanda Photos : अभिनेत्री कृती खरबंदाचा पारंपारिक अंदाज
Kriti Kharbanda
1/10
Kriti Kharbanda Photos : अभिनेत्री कृती खरबंदाची गणना बॉलिवूडमधील सौंदर्यवान अभिनेत्रींमध्ये होते. (सौजन्य : Kriti Kharbanda Instagram)
2/10
नुकतेच तिने पारंपारिक अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (सौजन्य : Kriti Kharbanda Instagram)
3/10
पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटोंमध्ये कृतीच्या मनमोहक सोंदर्याची झलक पाहायला मिळतेय. (सौजन्य : Kriti Kharbanda Instagram)
4/10
अलिकडेच कृतीचे ब्रायडल लूकमधील फोटो चांगलेच चर्चेत होते. (सौजन्य : Kriti Kharbanda Instagram)
5/10
कृती खरबंदा सोशल मीडियावर सक्रिय असते. (सौजन्य : Kriti Kharbanda Instagram)
6/10
कृती खरबंदाने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे. (सौजन्य : Kriti Kharbanda Instagram)
7/10
कृतीचे फोटो चाहत्यांच्या नेहमीच पसंतीस उतरतात. (सौजन्य : Kriti Kharbanda Instagram)
8/10
कृतीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. (सौजन्य : Kriti Kharbanda Instagram)
9/10
कृती '17 फेरे' या चित्रपटात झळकली होती. (सौजन्य : Kriti Kharbanda Instagram)
10/10
17 फेरे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. (सौजन्य : Kriti Kharbanda Instagram)
Published at : 13 Dec 2021 01:55 PM (IST)