Koffee With Karan 7: करण जोहर भन्नाट लूक; लाल रंगात झाला दंग!
Continues below advertisement
(फोटो : /karanjohar/ig)
Continues below advertisement
1/6
करण जोहरच्या कॉफी विथ करणचा नवा सीझन सुरू झाला आहे.(फोटो : /karanjohar/ig)
2/6
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये, करण जोहरने सेटवरून त्याचा पूर्ण लाल लुक शेअर केला आहे.(फोटो : /karanjohar/ig)
3/6
यासोबतच करण जोहरनेही या लूकवरून सांगितले आहे की, यावेळी करणच्या शोमध्ये स्वभाव गुलाबी असणार आहे.(फोटो : /karanjohar/ig)
4/6
आउटफिटसोबत मॅचिंग चष्मा घातलेला करण लाल भिंतीसमोर पोज देताना दिसत आहे.(फोटो : /karanjohar/ig)
5/6
बातमीनुसार, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह शोचे पहिले पाहुणे म्हणून दिसणार आहेत.(फोटो : /karanjohar/ig)
Continues below advertisement
6/6
शोमधील करण जोहरच्या गमतीशीर गॉसिप्स लवकरच हॉटस्टार्टवर पाहायला मिळतील आणि या स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्यातील काही छुपे रहस्यही तुम्हाला ऐकायला मिळतील.(फोटो : /karanjohar/ig)
Published at : 11 May 2022 03:03 PM (IST)