एक्स्प्लोर
Kartik Aaryan : कार्तिक आर्यन घेतोय फुटबॉल खेळण्याचा आनंद, पाहा फोटो..
Kartik Aaryan : फुटबॉल खेळताना कार्तिक आर्यन स्पॉट!
फुटबॉल खेळताना कार्तिक आर्यन स्पॉट! (Photo Credit : manav manglani)
1/10

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे फुटबॉल खेळतानाचे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये तो मैदानावर फुटबॉल खेळताना दिसत आहे. (Photo Credit : manav manglani)
2/10

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे शूटिंग त्याने नुकतेच पूर्ण केले आहे. (Photo Credit : manav manglani)
Published at : 05 Feb 2024 01:14 PM (IST)
आणखी पाहा























