'धुरंधर फेम अभिनेत्यासोबत फ्लर्ट, पण..' कंगना रनौतचा मोठा खुलासा, म्हणाली..VIDEO व्हायरल
धुरंधर फेम अभिनेत्यासोबत फ्लर्ट, पण.. कंगना रनौतचा मोठा खुलासा, म्हणाली..VIDEO व्हायरल
Continues below advertisement

Kangana Ranaut on akshay khanna
Continues below advertisement
1/10
धुरंधर चित्रपटामुळे अक्षय खन्नाच्या फॅन फॉलोइंगमध्ये प्रचंड वाढ झाली. आज तो अनेक सेलिब्रिटी आणि फिमेल फॅन्सचा क्रश आहे.
2/10
पूर्वी अक्षय खन्नाच्या सौंदर्यावर करीना कपूर देखील फिदा होती. खासदार अन् अभिनेत्री कंगना रनौतला देखील अक्षय कुमार आवडत असल्याची माहिती आहे.
3/10
कंगनाचा अलिकडेच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तिनं अक्षय खन्नासोबत फ्लर्ट केलं असल्याचं सांगितलं.
4/10
'कॉफी विथ करण' च्या एका एपिसोडमध्ये कंगना रनौत, अनिल कपूर आणि संजय दत्तने हजेरी लावली होती. करण जौहरने कंगनाला कुणासोबत फ्लर्ट केले आहे का? असा प्रश्न विचारला.
5/10
कंगनाने अक्षय कुमार असं नाव घेतलं. यावेळी उपस्थित कलाकार शॉक झाले.
Continues below advertisement
6/10
कंगना रनौतने अक्षय खन्नासोबत बोलायचा आणि फ्लर्ट करण्याचा खूप प्रयत्न केला, पण अक्षय कधी तिच्याशी बोलला नाही, असं तिनं सांगितलं.
7/10
यावर अनिल कपूरने प्रतिक्रिया दिली, 'तो माझा छोटा भाऊ आहे', असं अनिल म्हणाले.
8/10
दरम्यान, कंगना रनौतचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
9/10
अक्षय खन्ना आणि शाहरुख खान दोघेही एका अवॉर्ड फंक्शनमध्ये दिसले होते. दोघांनी छैय्या छैय्या गाण्यावर ठेका धरला. प्रेक्षकांना अक्षयचा डान्स प्रचंड आवडला.
10/10
काही नेटकऱ्यांनी त्याचा डान्स पाहून अक्षयला, 'अंडररेटेड डांसर' असं म्हटलं आहे.
Published at : 08 Feb 2026 07:45 PM (IST)