Kajol ने कॉपी केला Shah Rukh Khan चा मेट गाला लूक, फोटो शेअर करत चाहत्यांना केला सवाल
Kajol ने कॉपी केला Shah Rukh Khan चा मेट गाला लूक, फोटो शेअर करत चाहत्यांना केला सवाल

kajol copied shah rukh khan met gala 2025 look
1/6
Kajol Copy Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेत्री काजोलने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती अभिनेता शाहरुख खानच्या लूकची कॉपी करताना दिसली. हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
2/6
मेट गालामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने शानदार पदार्पण केले. यावेळी शाहरुखने वेगळा लूक केला होता. त्याचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
3/6
अभिनेत्री काजोललाही शाहरुख खानचा लूक इतका आवडला की तिने तो कॉपी केला. अभिनेत्रीने चाहत्यांसोबत अनेक फोटो शेअर केले आणि एक मजेदार प्रश्नही विचारला.
4/6
काजोलने तिच्या पोस्टमध्ये शाहरुख खानचा एक फोटोही पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये चाहत्यांना विचारले, 'मला फरक सांगा.'
5/6
या ताज्या फोटोंमध्ये काजोल काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत होती. प्रत्येक फोटोत काजोलने वेगळी पोज दिली आहे.
6/6
चाहत्यांनाही अभिनेत्रीचे हे फोटो इतके आवडत आहेत की ते अपलोड होताच व्हायरल होऊ लागले. यावर चाहते कमेंट करत आहेत आणि म्हणत आहेत की, 'फरक एवढाच आहे की शाहरुख राजा आहे आणि तू राणी आहेस.'
Published at : 06 May 2025 07:21 PM (IST)