एक्स्प्लोर

पॅरिसच्या BoF 500 गॅलामध्ये जान्हवी कपूरचा देसी जलवा! आयव्हरी साडीत रॉयल लूक पाहून चाहते घायाळ

या खास लूकसाठी जान्हवीने पंकज एस हेरिटेजचा कस्टम आउटफिट निवडला होता, तर तिचा लूक रिया कपूरने स्टाइल केला.

या खास लूकसाठी जान्हवीने पंकज एस हेरिटेजचा कस्टम आउटफिट निवडला होता, तर तिचा लूक रिया कपूरने स्टाइल केला.

Janhavi kapoor

1/8
पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या BoF 500 गॅलामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या देसी आणि रॉयल अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पॅरिसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या BoF 500 गॅलामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या देसी आणि रॉयल अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
2/8
आयव्हरी रंगाची सुंदर साडी, ज्वेल्ड स्लीव्ह्ज आणि गोल्डन दागिन्यांनी सजलेला तिचा लूक सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.
आयव्हरी रंगाची सुंदर साडी, ज्वेल्ड स्लीव्ह्ज आणि गोल्डन दागिन्यांनी सजलेला तिचा लूक सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.
3/8
या खास सोहळ्यासाठी जान्हवीने ४६०-काउंट बंगाल मलमलपासून तयार केलेली कस्टम आयव्हरी साडी परिधान केली होती.
या खास सोहळ्यासाठी जान्हवीने ४६०-काउंट बंगाल मलमलपासून तयार केलेली कस्टम आयव्हरी साडी परिधान केली होती.
4/8
हलक्या आयव्हरी रंगामुळे तिचा संपूर्ण लूक अतिशय एलिगंट आणि शाही दिसत होता. मात्र, या साडीची खरी खासियत होती ती त्यावरील हाताने केलेली बारीक आणि नाजूक कारागिरी.
हलक्या आयव्हरी रंगामुळे तिचा संपूर्ण लूक अतिशय एलिगंट आणि शाही दिसत होता. मात्र, या साडीची खरी खासियत होती ती त्यावरील हाताने केलेली बारीक आणि नाजूक कारागिरी.
5/8
साडीच्या खांद्यावर आणि स्लीव्ह्जवर करण्यात आलेली ज्वेल्ड डिटेलिंग या लूकचे प्रमुख आकर्षण ठरले. गोल्ड बीड्स आणि रंगीबेरंगी स्टोन्सच्या मदतीने केलेली ही नक्षी खांद्यापासून हातापर्यंत दिसून येत होती. यामुळे पारंपरिक साडीला एक मॉडर्न आणि ग्लोबल फॅशन टच मिळाला.

6/8
जान्हवीने या आयव्हरी साडीसोबत गोल्डन ज्वेलरी परिधान केली होती. सटल मेकअप, स्लीक हेअरस्टाइल आणि तिचा कॉन्फिडंट अंदाज यामुळे संपूर्ण लूक आणखी खुलून दिसला.
जान्हवीने या आयव्हरी साडीसोबत गोल्डन ज्वेलरी परिधान केली होती. सटल मेकअप, स्लीक हेअरस्टाइल आणि तिचा कॉन्फिडंट अंदाज यामुळे संपूर्ण लूक आणखी खुलून दिसला.
7/8
साडीचा मॉडर्न ड्रेपही विशेष लक्षवेधी होता. कमरेजवळील स्ट्रक्चर्ड प्लीट्समुळे आउटफिटला वेगळी शेप मिळाली होती, तर फ्लोर-लेंथ पल्लूमुळे लूकला ग्रेसफुल फ्लो मिळत होता.
साडीचा मॉडर्न ड्रेपही विशेष लक्षवेधी होता. कमरेजवळील स्ट्रक्चर्ड प्लीट्समुळे आउटफिटला वेगळी शेप मिळाली होती, तर फ्लोर-लेंथ पल्लूमुळे लूकला ग्रेसफुल फ्लो मिळत होता.
8/8
पारंपरिक भारतीय पेहरावाला अशा आधुनिक पद्धतीने कॅरी करत जान्हवीने इंडियन एथनिक फॅशनचा ग्लोबल मंचावर प्रभावी अंदाज सादर केला.
पारंपरिक भारतीय पेहरावाला अशा आधुनिक पद्धतीने कॅरी करत जान्हवीने इंडियन एथनिक फॅशनचा ग्लोबल मंचावर प्रभावी अंदाज सादर केला.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection : 'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
'रामायण'ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास! अवघ्या 9 दिवसांत 'छावा'ला टाकलं मागे; जगभरात 1100 कोटींचा टप्पा पार
Farah Khan : 'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
'मी एक आईसुद्धा आहे, पण…'; 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर फराह खानच्या माधुरीबरोबर रंगल्या गप्पा, 'त्या' पदार्थावर केला मजेशीर खुलासा
Dhvani Bhanushali Engagement : 'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
'वास्ते' फेम गायिका ध्वनी भानुशाली अडकणार लग्नबंधनात! बॉयफ्रेंडने रोमँटिक अंदाजात केलं प्रपोज, हातातली महागडी डायमंड रिंग पाहिलीत?
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Advertisement

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकींच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Riya Patil Gold Medal : कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
कोल्हापूरच्या रिया पाटीलचा भोपाळमध्ये डंका, राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णांसह रचला नवा राष्ट्रीय विक्रम
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Embed widget