एक नंबर तुझी कंबर, संजू राठोडचं गाणं अन् जान्हवी किल्लेकरने शेअर केले खास फोटो
Jahnavi Killekar : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने इन्स्टाग्रामवर खास फोटो शेअर केले आहेत.

Jahnavi Killekar
1/10
Jahnavi Killekar : गायक संजू राठोड याचं 'एक नंबर तुझी कंबर..' हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
2/10
काही दिवसांतच या गाण्याने मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.
3/10
दरम्यान, अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने हेच गाणं लावत तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
4/10
अभिनेत्री जान्हवी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सक्रिय असते.
5/10
तिने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
6/10
जान्हवीने काही दिवसांपूर्वी एक नवी कार खरेदी केली होती.
7/10
तिने कार खरेदी करताना पारंपारिक लूकमध्ये एक रील देखील शेअर केलं होतं.
8/10
सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक सिनेमातील गाण्यात जान्हवी झळकलेली पाहायला मिळाली होती.
9/10
जान्हवीने 'वाजीव दाद्या', या गाण्यावर सूरज चव्हाण सोबत भन्नाट डान्स केला होता.
10/10
सध्या जान्हवीने शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे.
Published at : 15 May 2025 11:52 AM (IST)