Photo : नवरात्रोत्सवात कलावंतानी हुबेहुब साकारलं महाकालीचे रूप!
abp majha web team
Updated at:
15 Oct 2021 04:16 PM (IST)
1
नवरात्रोत्सवात हुबेहुब साकारले महाकालीचे रूप! (छायाचित्र : ललित धुळे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
(छायाचित्र : ललित धुळे)
3
नवरात्रोत्सवात शक्तीच्या विविध रुपांची आराधना केली जाते. (छायाचित्र : ललित धुळे)
4
(छायाचित्र : ललित धुळे)
5
अमरावती शहरातील कलावंतानीही अशाच काही रूपांचे दर्शन घडवले! (छायाचित्र : ललित धुळे)
6
(छायाचित्र : ललित धुळे)
7
कलावंत शर्वरी मानेकर यांनी महाकालीचे हुबेहुब रूप साकारून सर्वांना अचंबित केले (छायाचित्र : ललित धुळे)
8
(छायाचित्र : ललित धुळे)
9
शर्वरीच्या महाकाली अवतारातील मेकअप करिता तब्बल साडेचार तास लागले. (छायाचित्र : ललित धुळे)
10
(छायाचित्र : ललित धुळे)
11
सर्व छायाचित्र अमरावतीचे फोटोग्राफर ललित धुळे यांनी टिपले आहेत! (छायाचित्र : ललित धुळे)