एक्स्प्लोर

हृतिक रोशनने केली सबा आझादसोबत Anniversary साजरी; एक्स-वाइफ सुझन खानच्या एका कमेंटने वेधलं सगळ्यांचंच लक्ष!

हृतिक आणि सबा गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं जातं.

हृतिक आणि सबा गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं जातं.

Hrithik Roshan Saba Azad

1/7
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री-म्युझिशियन सबा आझाद यांच्या नात्याची नेहमीच चर्चा होत असते. गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री-म्युझिशियन सबा आझाद यांच्या नात्याची नेहमीच चर्चा होत असते. गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या.
2/7
मात्र आता हृतिकने सबासोबतचे काही खास फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं दिसत आहे. हृतिक आणि सबाने त्यांच्या नात्याला पाच वर्षे पूर्ण झाल्याचं खास पद्धतीने सेलिब्रेट केलं.
मात्र आता हृतिकने सबासोबतचे काही खास फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं दिसत आहे. हृतिक आणि सबाने त्यांच्या नात्याला पाच वर्षे पूर्ण झाल्याचं खास पद्धतीने सेलिब्रेट केलं.
3/7
हृतिकच्या या पोस्टवर त्याची एक्स-वाइफ सुझन खानने केलेल्या कमेंटनेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हृतिकच्या या पोस्टवर त्याची एक्स-वाइफ सुझन खानने केलेल्या कमेंटनेही नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
4/7
हृतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सबा आझादसोबतचे काही खास आणि यापूर्वी न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत.
हृतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सबा आझादसोबतचे काही खास आणि यापूर्वी न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत.
5/7
हृतिकच्या या पोस्टवर त्याची एक्स-वाइफ सुझन खाननेही कमेंट केली आहे. सुझनने कमेंट करताना, “So sweet, Happy Anniversary” असं लिहिलं आहे.
हृतिकच्या या पोस्टवर त्याची एक्स-वाइफ सुझन खाननेही कमेंट केली आहे. सुझनने कमेंट करताना, “So sweet, Happy Anniversary” असं लिहिलं आहे.
6/7
सुझनच्या या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हृतिक आणि सुझन यांचं 14 वर्षांचं वैवाहिक नातं होतं. मात्र 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दोघांना दोन मुलं असून, घटस्फोटानंतरही ते मुलांसाठी अनेकदा एकत्र दिसतात.

7/7
हृतिक रोशनने 2022 मध्ये सोशल मीडियावर सबा आझादसोबतचा फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची अधिकृत कबुली दिली होती. त्यानंतर दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. सोशल मीडियावरही दोघे एकमेकांसोबतचे खास क्षण शेअर करताना दिसतात.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Amitabh Bachchan : बच्चन कुटुंबासाठी चिंताजनक बातमी! अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या व्यक्तीची प्रकृती बिघडली
बच्चन कुटुंबासाठी चिंताजनक बातमी! अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या व्यक्तीची प्रकृती बिघडली
Ramayana Box Office Collection Day 8 : सलग आठव्या दिवशी रणबीरच्या 'रामायण' सिनेमाचं शॉकिंग कलेक्शन; बॉक्स ऑफिसवर अचानक बदललं आकड्यांचं गणित, किती कमाई झाली?
सलग आठव्या दिवशी रणबीरच्या 'रामायण' सिनेमाचं शॉकिंग कलेक्शन; बॉक्स ऑफिसवर अचानक बदललं आकड्यांचं गणित, किती कमाई झाली?
Subodh Bhave on Pravin Tarde: सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा
सुबोध भावेंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट; वाढदिवसानिमित शेअर केला जुना फोटो, नव्या नाटकाचीही केली घोषणा
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call :  आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं?  कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
NCP Merger Sunetra Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं का घडलं?
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
Embed widget