PHOTO: महाराष्ट्राच्या लाडक्या वहिनीचा क्लासी अवतार; पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा भलेही फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी तिचे कॉमेडी व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतात. त्याचबरोबर तिची फॅशन स्टाइलही जबरदस्त आहे.(फोटो :/geneliad/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री जेनेलिया डिसूझाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती वेस्टर्न पोशाखात दिसत आहे.(फोटो :/geneliad/ig)
ग्रेन कलरच्या फुल स्लीव्स ड्रेसमध्ये जेनेलिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो :/geneliad/ig)
ओपन हेअरस्टाइल आणि कमी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो :/geneliad/ig)
2008 मध्ये 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जेनेलियाने अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत. लग्नानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून दीर्घकाळ ब्रेक घेतला.(फोटो :/geneliad/ig)
ती शेवटची 2012 मध्ये आलेल्या 'तेरे नाल लव हो गया' या चित्रपटात दिसली होती ज्यामध्ये रितेश मुख्य भूमिकेत होता.(photo:geneliad/ig)