Genelia D'souza: अवघ्या महाराष्ट्राची वहिनी अभिनेत्री जेनेलिया डिसूझाचा ग्लॅम लूक; फोटो चर्चेत!
जेनेलिया डिसूजाबद्दल एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे ती म्हणजे ती तिच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात राज्यस्तरीय धावपटू, धावपटू आणि राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू होती.

जेनेलिया
1/9
जेनेलियाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
2/9
जेनेलिया डिसूजाबद्दल एक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे ती म्हणजे ती तिच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात राज्यस्तरीय धावपटू, धावपटू आणि राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू होती.
3/9
तिने वयाच्या 15 व्या वर्षी मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला.
4/9
त्यानंतर तिने 2023 मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
5/9
या चित्रपटात ती पती रितेश देशमुखसोबत दिसली होती.
6/9
हिंदी, तेलगू, कन्नड आणि तमिळ अशा अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करून अभिनेत्रीने स्वत:साठी एक वेगळे स्थान मिळवले.
7/9
जेनेलिया सोशल मिडीयावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
8/9
बेज रंगाच्या आऊटफिट्समध्ये जेनेलिया खूपच खास दिसत आहे.
9/9
Mindset change - Replace Success with Progress 💚 असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
Published at : 13 Feb 2025 01:47 PM (IST)