Gautami Patil New Look: आधीच कट्यार त्यात जीवघेणी धार, गौतमी पाटीलचा नवा लूक
नऊवारी साडी, मराठमोळा साजशृंगार आणि हातात कट्यार अशा आगळ्यावेगळ्या रूपात गौतमी सुंदर दिसत आहे .
Continues below advertisement
Gautami Patil
Continues below advertisement
1/9
आपल्या कातील अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी नृत्यांगणा गौतमी पाटीलचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे .
2/9
गौतमीनं तिच्या या नव्या गाण्याचा मराठमोळा लूक चाहत्यांशी शेअर केला आहे .
3/9
नवीन नऊवारी गाणं प्रदर्शित झाल्याचे सांगत गौतमीने तिच्या लुकने चाहत्यांचं लक्ष खेचून घेतलं आहे .
4/9
नऊवारी साडी, मराठमोळा साजशृंगार आणि हातात कट्यार अशा आगळ्यावेगळ्या रूपात गौतमी सुंदर दिसत आहे .
5/9
तिच्या या लुकवर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय .अनेकांनी कमेंट करत " आत्ता पाटलीण शोभताय .. ' झकास अशा कमेंट केल्या आहेत .
Continues below advertisement
6/9
या गाण्याची सुरुवात होते मावळ्यांच्या एकमेकांमधील संवादाने . . गावातील सावकार मुघलाला जाऊन मिळाल्याचं एक जण सांगताच सगळे सावध होतात
7/9
image 7
8/9
रसद गडावर पोहोचली पाहिजे . जिवाजी तुम्हाला वाट दावतील .. तुम्ही व्हा म्होरं .. मी सावकाराचा बंदोबस्त करतो . हर हर महादेव म्हणत संवाद संपतो आणि हातात कट्यार घेत अनोख्या अंदाजात गौतमी समोर येते .
9/9
ही लावणी गायिका बेला शेंडेने गायली आहे .नेसून नऊवारी, मराठमोळी दिसते मी .. दिसतेया झक्कास भारी! असे लावणीचे शब्द आहेत . या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय .
Published at : 09 Nov 2025 05:08 PM (IST)