Gauhar Khan Pics: ऑफ व्हाइट ड्रेसमधे गौहर खानचा ग्लॅमरस अवतार; फोटो पाहाच!

बिग बॉस 7 ची विजेता गौहर खाननं 2003 मध्ये आलेल्या मिस इंडिया सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

(फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)

1/6
गौहर खान लग्नानंतर चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
2/6
प्रत्येक कार्यक्रमात ती एकाहून एक सुंदर स्टाईलमध्ये दिसते. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
3/6
बिग बॉस 7 ची विजेता गौहर खाननं 2003 मध्ये आलेल्या 'मिस इंडिया' सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
4/6
आज ती बॉलिवूडमधील एक चर्चित चेहरा आहे. सोबतच ती एक यशस्वी मॉडेलही आहे. नुकतंच गौहरने तिचं एक नवं फोटोशूट सोशल मीडियाद्वारे शेअर केलं. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
5/6
या फोटोमध्ये गौहरचा क्लासी लूक दिसून येत आहे. मोकळे केस आणि मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला आहे. ऑफ व्हाइट ड्रेसमधे गौहर खान फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
6/6
अभिनेत्री गौहर खानने काही दिवसांपूर्वी जैद दरबारसोबत लग्नगाठ बांधली. परंतु, याआधी गौहरचं अफेअर कुशाल टंडनसोबत होतं. दोघेही बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये दिसून आले होते. तिथेच त्यांच्यात प्रेम जुळलं. दरम्यान, काही दिवस एकत्र राहिल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola