एक्स्प्लोर
फ्लोरल गाऊन, नजरेचा काळा टिका; आलियाचा धमाकेदार कान्स डेब्यू
कान्समध्ये आलिया भट्टचा क्लासी अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आणि सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
alia bhatt cannes film festival 2025
1/11

आलिया भट्टने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या क्लासी आणि मोहक अंदाजाने सर्वांनाच आकर्षित केले.
2/11

तिने पहिल्यांदाच या प्रतिष्ठित सोहळ्यात भाग घेतला आणि तिच्या प्रत्येक लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
3/11

तिच्या पहिल्या रेड कार्पेट अपिअरन्ससाठी, आलियाने फिकट गुलाबी रंगाचा, फुलांची नक्षी असलेला शियापारेल्लीचा गाऊन निवडला होता.
4/11

ऑफ-शोल्डर आणि बॉडीकॉन फिटिंगमुळे तिचा बांधा खूपच आकर्षक दिसत होता.
5/11

गाऊनच्या हेमलाइनवर ट्यूल रफल्स होते, ज्यामुळे त्याला एक खास आणि क्लासी लुक मिळाला होता.
6/11

आलियाने तिचा मेकअप अगदी कमी ठेवला होता आणि केसांचा स्लीक बन बनवला होता
7/11

मोत्यांचे कानातले तिच्या लुकला आणखीनच आकर्षक बनवत होते.
8/11

आलियाने कानाच्या मागे काळा टिक्का लावायला विसरली नाही.
9/11

तिची स्टायलिस्ट रिया कपूरने तिच्यासाठी हा उत्कृष्ट लूक निवडला होता.
10/11

कान्समध्ये आलिया भट्टचा क्लासी अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आणि सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
11/11

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आलिया भट्टचा हा क्लासी लूक आणि खुप इंप्रेसिव्ह होता.
Published at : 24 May 2025 01:45 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















