अभिनयाबरोबरच शिक्षणातही टॉप; चॉकलेट बॉय शाहीद कपूरचं शिक्षण किती?
Shahid Kapoor education: शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, तो वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

Shahid Kapoor Education
1/9
बॉलिबूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरचा नवीन चित्रपट 'ओ रोमिओ' नुकताच प्रदर्शित झाला आहे.
2/9
या सिनेमात शाहिदाचा हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
3/9
मात्र, बॉलिबूडमध्ये आपलं नाव गाजवलेल्या शाहिदचं नेमकं शिक्षण किती झालयं, हे फार कमी लोकांना माहितीये.
4/9
शाहिद कपूरचं नाव प्रसिद्ध अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये येतं. सध्या शाहिदच्या ओ रोमिओ सिनेमाची चर्चा सर्वत्र जोरदार रंगत आहे.
5/9
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शाहिद कपूरचं नेमकं शिक्षण किती झालयं? चला तर जाणून घेऊयात.
6/9
शाहिद कपूरनं इयत्ता चौथीपर्यंत आपलं शालेय शिक्षण दिल्लीतील ज्ञान भारती विद्यालयात घेतले असून, त्याचं पुढील शिक्षण मुंबईतील राजहंस विद्यालय येथे येथे पूर्ण झाले आहे.
7/9
तसेच मुंबईतील मीठीबाई महाविद्यालयातून शाहिदनं ग्रज्युएशनची डिग्री मिळवली आहे.
8/9
शाहिदनं 2003मध्ये 'इश्क विश्क' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
9/9
यानंतर 2006 साली रिलीज झालेल्या विवाह या सिनेमातून, शाहिदनं प्रेक्षकांची मनं जिकली.
Published at : 15 Feb 2026 03:02 PM (IST)