Drishyam 3 Box Office Collection: याला म्हणतात कलेक्शन! प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी सस्पेन्स थ्रिलरनं बॉक्स ऑफिस हादरलं; 'दृश्यम 3'ची कमाई किती?
Drishyam 3 box office collection: साउथ सुपरस्टार मोहनलाल यांचा दृश्यम 3 या बहुचर्चित चित्रपटाने प्रदर्शनाच्या केवळ चार दिवसातच शंभर कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
Continues below advertisement

Drishyam 3
Continues below advertisement
1/6
सध्या क्राईम थ्रिलर केवळ भारतातच नाही तर जगभरात चांगली कमाई करताना दिसतात. पण भारतातील दृश्यम 3 या बहुचर्चित सस्पेन्स थ्रिलरला तोडच नाही.
2/6
सध्या चित्रपटगृहांमध्ये मोहनलालच्या दृश्यम 3 चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दबादबा तयार केला.
3/6
प्रदर्शनाच्या उभ्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने जगभरात 141.34 कोटींची कमाई केली. तर भारतात या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा कधीच ओलांडला आहे.
4/6
प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने 13.95 कोटी रुपये कमावले.
5/6
दृश्यम 3 हा 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असणारा मल्याळम भाषेतील क्राईम थ्रिलर आहे. या चित्रपटावर बॉलीवूडमधील 'दृश्यम3 ' चित्रपट आधारलेला आहे.
Continues below advertisement
6/6
या चित्रपटात मोहनलाल यांच्यासोबत मीना, असंबा हसन, एस्तर अनिल, सिद्दिकी, मुरली गोपी, बिजू मेनन आणि आशा सरथ यांच्या भूमिका आहेत.
Published at : 25 May 2026 12:56 PM (IST)